पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे)
देऊळगाव राजा तालुक्यातील सुरा येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली गावातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला सरपंच सिद्धेश्वर चेके.पोलिस पाटील नितीन चेके शिंदे शिवसेना गटांचे तालुका संघटक मनोहर चेके गंगाधर इंगळे ज्ञानेश्वर चेके रंगनाथ चेके साहेब भगवान दनके तसेच माजी तंटामुक्त अध्यक्ष साहेबराव चेके.
युवा सेना सुरा अध्यक्ष नागेश चेके.पंढरी चेके शिवप्रसाद चेके नंदु खेडेकर गुलाबराव चेके रामकिसन चेके गजानन चेके भगवान चेके अवचिराव चेके गबाजी चेके राजु चेके निलेश चेके बालु चेके सुनील चेके संजय चेके रवींद्र इंगळे उध्दव इजळे नामदेव पवार बळीराम चेके अरूण चेके मधुकर सुरूशे यांच्या सह माजी सभापती राजु चित्ते महेंद्र गवई सरपंच लक्ष्मण डोके सरपंच सचिन कदम मंडपगाव माजी सरपंच रामचंद्र साळवे.बाबासाहेब साळवे उत्तम साळवे.अरूण साळवे आण्णा साळवे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा