दिनांक 24 फेब्रुवारी रोजी दुपारी राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर
पंढरपूर शहरातील हनुमान मैदान येथील रहिवासी पद्मिनी व्यवहारे यांचे दिनांक 24 फेब्रुवारी रोजी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 91 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे, असा मोठा परिवार आहे. निवृत्त अभियंता यशवंत व्यवहारे यांच्या त्या मातोश्री होत. तर पंढरपुरातील नामवंत प्रिंट झोन डिजिटल अल्बम प्रेसचे मालक श्रीकांत व्यवहारे यांच्या त्या आजी होत्या.
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा