maharashtra day, workers day, shivshahi news,

केंद्रीय संचार मंत्री जोतिरादित्य सिंधिया यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

मंदिर समितीच्या वतीने सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार 

Jyotiraditya Scindia, pandharpur, solapur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर, (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)

केंद्रीय संचार, पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्री  जोतिरादित्य सिंधिया यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री  जोतिरादित्य सिंधिया यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.   

याप्रसंगी उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले , तहसीलदार सचिन लंगुटे, पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, पोस्टमास्तर जनरल पुणे रिजन रामचंद्र जायभाये,अधीक्षक डाक घर चंद्रकांत भोर यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !