व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून उत्तम प्रतिसाद दिला.
शिवशाही वृतसेवा, धर्माबाद प्रतिनिधी नारायण सोनटक्के
एस.सी., एस.टी., ओ.बी.सी. जातीसाठी उपवर्गीकरणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिलेल्या अधिकाराचा/निर्णयाचा फेरविचार व्हावा या मागणीसाठी दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी भारत बंद चे आव्हान करण्यात आले होते.
यावेळी धर्माबाद येथील एससी एसटी ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीच्या आव्हानाला व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून उत्तम प्रतिसाद दिला.
त्या प्रसंगी एससी एसटी ओबीसी कृती समितीचे अध्यक्ष विठ्ठल कोंडलवाडे, उपाध्यक्ष नवीन पाटील, सचिव बाबुराव पाटील आलुरकर, सहसचिव अशोक पुजरवाड, कोषाध्यक्ष एकनाथ जिंकले, मार्गदर्शन काॅ.मुकूंद कदम, सुधाकर जाधव, जेष्ठ मार्गदर्शन जी.पी.मिसाळे, सल्लागार जे.के.जोंधळे, शंकरराव वाघमारे बन्नाळीकर, गौतम देवके,दिंगाबर लखमावाड, शिवसेना जिल्हा उपप्रमुख गणेश गिरी, माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाधर तोटलोड, ॲड चंद्रप्रकाश कांबळे, विजयानंद स्वामी, माजी सभापती मारोती कागेरु, माजी नगरसेवक बि.नारायन, भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष सदानंद देवके
मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुदर्शन वाघमारे, बहुभाषिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पोतन्ना लखमावाड, लक्ष्मण तुरेराव , गंगाधर धडेकर, नागनाथ माळगे,किरण गजभारे, गजानन चंदापुरे,सतिश माळगे,अवंदास वाघमारे, किरण हनवते, साहेबराव सोनकांबळे ,टि.जी.तुरे, संदीप मस्के,धनंजय गायकवाड, राहुल भुतनरे, नागेश जाधव, देविदास पहेलवान,राजु कोडंलवाडे, ओंकार कोडलवाडे,सौ. मिना भद्रे विजय धडेकर,सि.एन.वाघमारे, साईनाथ कोंडलवाडे,अवधुते सुनिल यांच्या हस्ते अनेक पदाधिकारी उपस्थित होते
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा