अण्णाभाऊ साठे यांच्यासह महामानवाच्या प्रतिमेचे पूजन
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील मौजे गोळेगाव येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सत्यशोधक डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा युवा उपाध्यक्ष गंगाधर कोतेवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच साजरी करण्यात आली.
प्रारंभी सत्यशोधक डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्यासह महामानवाच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष गंगाधर कोक्ष जनार्दन पवार सरपंच प्रतिनिधी अमर पाटील पवार यांच्या हस्ते केल्यानंतर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर गंगाधर कोतेवार, राजेंद्र रेड्डी या कार्यकर्त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी जयंती मंडळाच्या वतीने सर्व प्रमुख पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला, प्रस्तावना कार्यक्रमाचे आयोजक पुनम भाऊ धम्मनवाडे यांनी केले असून यावेळी विलास जाधव ओम वाघमारे आकाश सूर्यवंशी देवा हनुमंत वाघमारे प्रदीप गायकवाड सचिन केकाटे गुलाब रोडे विनोद गायकवाड यासह चंद्रभागावर वडजे कमळबाई वाघमारे छाया खेडे गोदावरी सूर्यवंशी हरणाबाई वडजे शोभा सूर्यवंशी मंगल वाघमारे सुमन दमनवाडे सरस्वती दमनवाडे गोदावरी वाघमारे वाघमारे काशाबाई जाधव दैवशाला जाधव मीना वाघमारे राजश्री सूर्यवंशी शोभा वाघमारे रेखाताई वाघमारे गायकवाड यासह गावातील अनेकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.तेवार प्रमुख पाहुणे राजेंद्र रेड्डी चेअरमन बालाजी पाटील पवार पोलीस पाटील शरद पाटील पवार तंटामुक्ती अध्य
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा