मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली - येथील बार्टी कार्यालयात गुरुवारी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे, संमतादूतांच्या वतीने बार्टी कार्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन करण्यात आले.
मान्यवरांच्या हस्ते शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बार्टीचे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे, एम. आर. राजुलवार, समतादूत अशोक इंगोले, सुरेश पठाडे, ॲड, विनोद ठाकरे ,राहुल भराडे, जयदीप देशपांडे, रितेश बगाटे, उखा मुरकुटे, अस्विनी डोंगरे, दीपाली इंगोले ,पंचशील, सर्जेराव काळे आदींची उपस्थिती होती.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा