निधन वार्ता
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव येथील प्रतिष्टीत नागरिक पाटबंधारे विभागाचे कर्मचारी माधवराव तुळशीराम शिंदे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने दि.१२ एप्रिल रोजी रात्री ८ वा.निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय ५६ वर्ष होते.त्यांच्या पार्थिवावर दि.१३एप्रिल रोजी दुपारी दोन वा नायगाव येथील समशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले .
त्यांच्या पछात आई,तीन मुलं ,सुना, नातवंडे,भावंड,असा परिवार आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा