हिंगोली भाजपा युवा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांचा रामदास पाटील यांना पाठिंबा
शिवशाही वृत्तसेवा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी , चंद्रकांत वैद्य
हिंगोली लोकसभा आजचा शेवटचा दिवस असताना हिंगोली भाजपा नेते रामदास पाटील सुलतामर त्यांनी दुपारी अपक्ष उमेदवारी केली मागील तीन वर्षापासून रामदास पाटील यांनी लोकसभेसाठी तयारी केली होती या तयारीमध्ये माजी खासदार शिवाजी माने माजी आमदार गजानन घुगे माजी आमदार रामराव वडकुते त्यांनी देखील तयारी केली होती हिंगोली लोकसभा ही जागा शिवसेनेला होती मात्र शिवसेना ठाकरे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यानंतर ही जागा पुन्हा विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना सुटली होती.
मात्र भाजपा ती जागा भाजपकडे सोडून घेण्याची तयारी केली होती मात्र आणि वेळेस शिवसेनेला जागा शिवसेनेला जागा सुटली भाजप आक्रमक झाल्यानंतर हा उमेदवार आम्हाला पाहिजेत नाही कोणता उमेदवार द्या मात्र उमेदवार बदला आशा घोषणा झाल्या होत्या
मात्र वेळेस शिवसेनेने उमेदवार बदलला बाबुराव कदम हा उमेदवार दिला मात्र बाहेरचा उमेदवार पाहिजेत नाही .
हिंगोली चा स्थानिक उमेदवार द्या तरीही शिवसेनेने बाहेरचा उमेदवार दिला तरीही भाजप आक्रमक झाल्यानंतर रामदास पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत अपक्ष उमेदवार भरा आम्ही तुमच्याशी पाठीशी आहे आज रामदास पाटील यांनी अपक्ष उमेदवार भरल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष करण्यात आला उमेदवारी भरत्या वेळेस हिंगोली भाजपा युवा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण काही माजी नगरसेवक यांनी रामदास पाटील यांना पाठिंबा दिला रामदास पाटील यांनी अपक्ष फॉर्म भरल्यावर महायुतीला घाम सुटला
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा