maharashtra day, workers day, shivshahi news,

सराफा व्यापारी संतोष कल्याण यांचे निधन

निधन वार्ता
death news , Santosh Jayasig Kalyan , nanded ,shivshahi news.


शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी,  शिवाजी कुंटूरकर
नायगाव: शहरातील सराफा व्यापारी  संतोष जयसिग कल्याण यांचे वयाच्या 42 व्या वर्षी अल्पशा अजाराने गुरूवार दि. 28 मार्च रोजी सकाळी ठिक 05:30 च्या दरम्यान नांदेड येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे शहरातील सराफा व्यापाऱ्यांनी दिवसभर बंद पाळून दुख व्यक्त करण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सायंकाळी ठिक 04:00 वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी मुले, मुली भाऊ, बहीण  असा परिवार आहे.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !