maharashtra day, workers day, shivshahi news,

कवळे गुरूजी यांचे हैदराबाद विमानतळावर कार्यक्रत्यांनी केले जंगी स्वागत

मा.श्री.मारोतराव कवळे गुरूजी यांनी भाजपा प्रदेश कार्यालयात पक्ष प्रवेश केले
Mr. Mr. Marotrao Kavale Guruji , Activists gave a warm welcome at Hyderabad airport , nanded ,shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटुंरकर 
नांदेड जिल्ह्यातील सहकार महर्षी तथा शेतकरी नेते मा.श्री.मारोतराव कवळे गुरूजी यांनी राज्याचे माजी मुख्यमंञी तथा खासदार अशोकराव चव्हाण साहेब यांच्या नैञत्वावर विश्वास ठेवून  मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर  बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थित पक्ष प्रवेश केला .त्यानंतर कवळे गुरूजी यांनी  मुंबई वरुन  हैद्राबाद विमानतळावर उतरले असता कार्यक्रत्यांनी त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. 
 यावेळी जेष्ठ नेते प्रभाकरराव पाटील पुयेड, लिंगराम पाटील कवळे,युवा नेते संदीप पाटील कवळे,परमेश्वर पाटिल कवळे,सरपंच संघटनेचे प्रमुख संतोषराव पाटील सरसे,आनंदराव पाटील भायेगावकर, मारोतराव पाटील उमाटे,अनिल पाटिल वडजे,गोविंदराव पाटील ढगे,बाबुराव कोल्हेकर,हनमंतराव पाटील कवळे,प्रल्हाद हिवराळे,अक्षय पाटील कवळे,पाडुरंग कवळे,संतोष पाटिल कवळे,शिवा पाटील कदम,बालाजी तगुरवाड,आधी उपस्थित होते.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !