गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
कुंटुर गावातील मुख्य रस्त्याने पोलिसाचा फौज सपाटा घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण श्रीहरी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ,उपनिरीक्षक इंगोले तसेच सर्व पोलीस प्रशासनाने पतसंचलन केले. कायदा सुवस्ता अबाधित राहावं व नागरिकांनी एकमेकांना सहकार्य करून गुन्हेगारी प्रवृत्ती मोडून , समाजातील शांतता टिकून राहण्यासाठी प्रयत्न करावे, गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन मात्र सज्ज असल्याचे एक प्रकार हे दाखवून दिले चे चित्र पतसंचलना मधून सिद्ध झाले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा