शेड उभारणीसाठी खासदार डॉ.सुजय विखे
(पाटील) यांच्या कडून आठ लाख रु निधी उपलब्ध झाला
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर जिल्हा प्रतिनिधी सुदाम दरेकर
पळवे खुर्द येथील मारुती मंदिरा शेजारील पत्रा शेड उभारणीसाठी लोकप्रिय खासदार डॉ.सुजय दादा विखे (पाटील) यांच्या 2515 निधीतून एकूण 08/आठ लाख रु निधी उपलब्ध झाला: प्रतिनिधी : सुदाम दरेकर पारनेर : पळवे खुर्द येथील मारुती मंदिर समोरील पत्रा शेडच्या कामासाठी सुजय दादा विखे पाटील यांच्याकडून आठ लाख रुपये निधी उपलब्ध झाला असल्याने सदर कामाचे उद्घाटन करताना जिल्हा परिषद बांधकाम समितीचे मा.अध्यक्ष काशिनाथ दाते सर,मा.जि.प.सदस्य विश्वनाथ दादा कोरडे,भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष राहुल दादा शिंदे,सुपा गावचे मा. उपसरपंच दत्ता नाना पवार,वडनेर गावचे मा.सरपंच लहू शेठ भालेकर,गटेवाडी गावचे मा.सरपंच भरत गट,
कडूस गावचे सरपंच मनोज मुंगसे,संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष सुभाषराव दुधाडे,सेवा सोसायटीचे संचालक अजय शेठ गाडीलकर,मा.चेअरमन वसंतराव देशमुख,तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष व्हा.चेअरमन संभाजी इरकर,मा.सरपंच नानाभाऊ गाडीलकर,मा.संचालक हरिभाऊ भंडलकर,देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त दत्तात्रय जगताप,सचिव पोपटराव तरटे,दीपकराव तरटे,उपसरपंच बाळू जाधव,उद्योजक गणेश इरकर,भैरवनाथ मेडिकलचे मालक दत्तात्रय गाडीलकर,सेवा सोसायटीचे संचालक राजेंद्र पाचारणे,राजेंद्र गायकवाड,माजी ग्रा.प.सदस्य.पोपटराव पाचारणे,डॉक्टर नितीन देशमुख,हरिभाऊ तरटे,आबाजी गायकवाड व इतर मान्यवर उपस्थित होते..
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा