निधन वार्ता
शिवशाही वृत्तसेवा, बालाजी देडगाव जिल्हा प्रतिनिधी विष्णू मूंगसे
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील कै एकनाथ गजू खांडे वय (104) वर्ष यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात तीन मुले एक मुलगी तीन सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे प्रगत शेतकरी मच्छिंद्र एकनाथ खांडे कुंदन एकनाथ खांडे व देडगाव ग्रामपंचायत सदस्य जालिंदर एकनाथ खांडे यांचे ते वडील होते
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा