स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक च्या अनुषंगाने युवासेना जोमाने कामाला लागली
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कूंटुंरकर
नांदेड आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक च्या अनुषंगाने युवासेना जोमाने कामाला लागली आहे युवासेना जिल्हाप्रमुख पदाचा धुरा पहिल्यांदाच सांभाळणारा युवा जिल्हाप्रमुख अँड अक्षय वट्टमवार यांच्या पुढ्याकार्याने मुस्लिम युवकांचा युवा कार्यकर्त्यांनी युवा सेनेमध्ये प्रवेश केल्या आहे .
यावेळी बोलताना युवासेना जिल्हाप्रमुख अक्षय वट्टमवार म्हणाले की राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचे व आदित्य साहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी नांदेड जिल्ह्यामधील सोळा तालुक्यामधील सर्व गावामध्ये तालुक्यामध्ये शहरांमध्ये शाखा उभारणार प्रवेश कार्यक्रमासाठी उपस्थित नांदेड शिवसेना जिल्हाप्रमुख बंडूभाऊ खेडकर युवासेनेचे जिल्हाप्रमुख अक्षय वट्टमवार शिवसेना शहरप्रमुख अर्जुनसिंह ठाकूर व युवा सेनेचे अमीर कुरेशी बासित पटेल ईश्वर सूर्यवंशी सिमरजितसिंग कालरा जगदीश ठाकूर इतर व युवा कार्यकर्ते उपस्थित होते
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा