maharashtra day, workers day, shivshahi news,

हिंगोली लोकसभा साठी रामदास पाटील यांची जनतेतून चर्चा

महायुतीच्या घटक पक्षांमध्येच रस्सीखेच
The struggle between the component parties of the Grand Alliance ,Ramdas Patil ,  Hingoli ,  shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली  आगामी लोकसभा निवडणूक दोन ते तीन महिन्यावर होणार आहे भाजप कडून  डझनभर पेक्षा अधिक उमेदवार इच्छूक आहेत मात्र भाजपातुन  लोकसभेसाठी रामदास पाटील यांची चर्चा जनतेतून होत आहे आगामी लोकसभेसाठी रामदास पाटील, गजानन घुगे, गरामराव वडकुते उमेदवार साठी इच्छुक असून रामदास पाटील यांच्या नावाची चर्चा लोकसभा मतदार संघातून होत आहे.
 शिवसेना-भाजप राष्ट्रवादी युती असल्याने मागील शिवसेना भाजप युती होती या वर्षी शिवसेनेतून भाजपला जागा सोडून घेण्याची मागील काही दिवसापासून चर्चा होत आहे ही जागा भाजपला सुटली तर भाजप उमेदवार निवडून येईल अशी चर्चा जनतेमध्ये आहे. शिंदे गटाचा विचार केला तर शिंदे गटाकडून लोकसभेसाठी. हेमंत पाटील सोडले तर दुसरा उमेदवार नाही एकंदरीत लोकसभा भारतीय जनता पक्षाच्या वतीने लढविण्यात येणार आहे जवळपास निश्चित झाले आहे.
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !