तालुक्यातील सर्व शिक्षकांनी तीन दिवस प्रशिक्षण घेतले आहे.
शिवशाही वृत्तसेवा, बूलढाणा जिल्हा प्रतिनिधी तात्याराव बनसोडे
24 फेब्रुवारी फुलंब्री तालुक्यातील खामगाव येथे गोरक्ष मेडिकल कॉलेज, या ठिकाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण देण्यात आले आहे तालुक्यातील सर्व शिक्षकांनी तीन दिवस प्रशिक्षण घेतले आहे.
तालुक्यातील शिक्षकांनी चांगल्या पण चांगला प्रतिसाद दिला आहे. साधन व्यक्ती आर पी. श्री जे. जी काळे, श्री कांबळे भाऊसाहेब, श्री रमाकांत झाल्टे, एकनाथ ढोके, श्री शैलेश गवळी, श्री कैलास चिरखे, श्री लक्ष्मण भिवसाने नियोजन करते.श्री बावस्कर, श्री साळुंखे समारोप. अध्यक्ष श्री बोरसे सर, प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती गुंजाळकर मॅडम.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा