चालू होण्यापूर्वी लाखो रुपये गेले पाण्यात
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य
हिंगोली शहरातील नगरपरिषद यांच्यावतीने ओपन फेस मध्ये सोलार. ट्री बसवण्यात आल्या मात्र चालू होण्यापूर्वी त्यांची वाट लागून नगरपरिषद लाखो रुपये खर्च करत आहे चालू होण्यापूर्वीच मोडून खाली पडत आहे त्याच्याकडे नगरपरिषद दुर्लक्ष करत आहे हिंगोली नगरपरिषद मुख्याधिकारी गुत्तेदारावर कोणती कारवाई करणार याच्याकडे हिंगोली करांचे लक्ष लागले आहे.
हिंगोली शहरांमध्ये रामलीला मैदान व इतर भागात सोलार.टीची बसवण्यात आल्या जवळपास एकटीची किंमत 50 लाख रुपये आहे मात्र शहरांमध्ये काही ठिकाणी 70 ते 50 बसविण्यात आल्या याचा खर्च पाहून लाखो रुपये पाण्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही दोन महिन्याखाली बसविण्यात आलेल्या सोलार.टीची त्याचे पान खांब खाली पडत आहे याच्याकडे नगरपालिका लक्ष देईल का
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा