सार्वजनिक शिवजयंती महोत्सव साजरा
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती हिंगोली च्या वतीने 17 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 8 वाजता कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.प्रथमता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी अॅड.रमेश शिंदे हे तर उद्घाटक म्हणून सुधाकर जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी हिंगोली. तर प्रमुख पाहुणे म्हणून. गणेश वाघ,उप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली, मिनाक्षी पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी हिंगोली. नरेंद्र पाडळकर पोलिस निरीक्षक हिंगोली,
पवन जाधव, सचिव सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती हिंगोली, सुमित कांबळे, खंडेराव सरनाईक, कवि कलानंद जाधव, ढोकर पाटील मामा, कल्याण देशमुख, पप्पू चव्हाण, अॅड.अमोल जाधव,अॅड.जया करडेकर, देशमुख, ज्ञानेश्वर लोंढे,कवि दिलीप धामणे, यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कलानंद जाधव यांनी केले, तर सुत्रसंचलन कवियत्री सौ सिंधूताई दहिफळे यांनी केले.. आभार विजय गुंडेकर यांनी केली.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा