आमदार मुटकुळे यांच्या हस्ते उद्घाटन
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील भगवती येथे तपवोन ते भगवती गावात जाणाऱ्या रस्त्याचे 10 लाख रुपये किंमतीचे सिमेंट रस्त्याचे उद्घाटन आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉक्टर रवी पाटील, नाना नायक, प्रशांत सोनी, रामेश्वर देशमुख, प्रशांत वाघमारे, साहेबराव मते, सरपंच वसंतराव जाधव, कैलास बांगर, आदी मान्यवर आणि गावकरी मंडळी उपस्थित होते
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा