सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाचा उपक्रम
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाच्या वतीने जिल्ह्यात तृतीयपंथी यांच्या हक्काचे संरक्षण व कल्याण योजनेअंतर्गत जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. तृतीयपंथी यांचे संरक्षण व कल्याण योजनेअंतर्गत जिल्ह्यात जनजागृती कल्याण येत आहे 12 जानेवारी रोजी सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभाग यांच्या प्रसंगी सहायक समाज आयुक्त यादव गायकवाड मोतीराम फड सखाराम चव्हाण विशाल इंगोले संजय कावळे कपिल वाघमारे इत्यादी समाज कल्याण अधिकारी कर्मचारी उपस्थित होते
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा