पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले अभिवादन
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय दुसरबीड येथे साजरी करण्यात आली. स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या क्रांतिवीती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हास्य पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी आमदार तोतारामजी कायंदे, दुसरबीडघ्या सरपंच सौ.सरस्वती शरदराव मखमले, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर ताठे ज्येष्ठ भाजप नेते माऊली मुंडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन देशमुख, भाजपा सिंदखेड राजा तालुका अध्यक्ष आत्माराम शेळके पाटील, भाजपा अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष शेख जावेद, मलकापूर पांग्रा माजी सरपंच साबेर खान पठाण, भाजपा तालुका सचिव सुरेश भाऊ बोलकडे, ग्रामपंचायत सदस्य गजानन भाऊ घुगे, यांच्यासह मोबीन भाई, संदीप सांगळे, गजानन सोनुणे, तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा