शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे छत्रपती संभाजी नगर कन्नड
पिशोर (ता. कन्नड) येथील रमेश बाबुरावजी जाधव (वय 52 वर्ष) यांचे सोमवारी (ता.११) सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्यांच्यावर येथील स्थानिक स्मशानभूमीमध्ये संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक बहिण, दोन भाऊ, भावजय असा परिवार आहे. ते कैलास जाधव, गणेश जाधव यांचे भाऊ तर सकाळ बातमीदार सुनिल बोराडे,महाराष्ट्र नाभिक महामंडळ छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष संतोष बोराडे यांचे ते मावसभाऊ होत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा