अन्यथा नगरपालिका सक्तीने काढून घेणार
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली शहरातील नगरपालिकेच्या वतीने शहरातील रस्त्यावरील व भाजी मंडी फुल मंडी जवाहर रोड नांदेड नाका कपडा गल्ली शहरातील सर्व रस्त्यावरील छोटे-मोठे अतिक्रम वाढत असल्याने नगरपरिषदेने दोन दिवसात अतिक्रम काढा अन्यथा नगरपालीका मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व अतिक्रम काढून घेण्याचे अतिक्रम धारकांना सूचना दिल्या
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा