महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध क्षेत्रातून डॉ बाबासाहेब अभिवादन
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा जिल्हा प्रतिनिधी प्रतिक सोनपसारे
उपविभागीय अधिकारी कार्यालय
उपविभागीय अधिकारी कार्यालय सिंदखेड राजा येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले यावेळी उपविभागीय अधिकारी श्री. समाधान गायकवाड, शिवाजी , पापुलवाड, गजानन राऊत, सौ.आर.आर भंडारी, यु.एल.मुंढे , के.जी.चव्हान, निलेश शिंगणे, उद्धव कासारे, कार्तिक कुरंगळ, आर. एस.जाधव, कृष्णा सांगळे ,श्री दराडे, व इतर कर्मचारी उपस्थित होते
आज ६ डिसेंबर रोजी सिंदखेड राजा तालुक्यात तहसील कार्यालय सिंदखेड राजा महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले
तहसील कार्यालय सिंदखेड राजा
तहसील कार्यालय सिंदखेड राजा येथे नायब तहसिलदार जी.के नागरे नायब तहसिलदार के.जी लहाने. माधव जवंजाळ, एम बी चेके, एस. ए.शिंदे व इतर तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
तालुका कृषी अधिकारी कार्यालय
तालुका कृषी अधिकारी कार्यालयात प्रभारी तालुका अधिकारी श्री कींगर, कृषी पर्यवेक्षक बाबुराव बशिरे,सुभाष भुजबळे, सुभाष पंडित, कल्पना देहाडे,रवींद्र पांचाळ, गजानन महाजन सर्व कर्मचारी यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले
पोलीस स्टेशन किनगाव राजा येथे देखील महामानवाला अभिवादन करण्यात आले.
यावेळी किनगाव राजा पोलिस स्टेशनचे ठाणेदार श्री दत्तात्रय वाघमारे, पो.कॉ, श्री सुधाकर गवई , पो कॉ, श्री सुभाष गीते, नाजिम शेख , श्री. चौधरी, श्री .वारकरी इतर कर्मचारी यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले
सिंदखेड राजा तहसील कार्यालय येथे बाबासाहेबांना अभिवादन
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज तहसील कार्यालय सिंदखेड राजा येथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले यावेळी नायब तहसीलदार जी. के नागरे ,नायब तहसीलदार के. बी लहाने, माधव जवंजाळ.एम.बी चेके, एस ए.शिंदे व इतर कर्मचारी उपस्थित होते
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा