माजी आमदार तोताराम कायंदे यांनी केला सत्कार
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधी आरीफ शेख)
दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी सिंदखेड राजा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व उसभापतीची निवड झाली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनिल तुपकर हे सभापती निवड झाली तर भाजपाचे विष्णू भाऊ मेहेत्रे उपसभापती निवड झाली, नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचे व संचालकचे माजी आमदार तोताराम कायंदे यांनी स्वागत केले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा