मुंबई येथे निवड झाल्याबद्दल त्यांचा हिंगोली येथे सत्कार करण्यात आला
शिवशाही वृत्तसेवा जिल्हा प्रतिनिधी, चंद्रकांत वैद्य हिंगोली
महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फायनान्स कॉम्प्रेशन मुंबईच्या संचालक पदी पाचव्या हिंगोली येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांची निवड बिनविरोध झाल्यामुळे त्यांचा हिंगोली येथे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांचा हिंगोली येथे सत्कार आयोजित करण्यात आला होता.
हिंगोली येथे नागनाथ कोपर्डी बँक संचालक मंडळी त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता बँकेचे चेअरमन एडवोकेट सतीश चव्हाण उपाध्यक्ष खंडेराव नाईक एडवोकेट गणेश ढाले मनोज आखरे यांनी व अधिकारी कर्मचाऱ्यांनी पवार गटांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे हिंगोलीतील माजी नगराध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष यांचा मुंबई येथे हाऊसिंग कॉम्प्रेशन संचालक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा