दत्तजयंती व गिताजयंती निमित्त ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पार पडला.
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिध, फुलंब्री तातेराव बनसोडे
निवासी गुरुवर्य वैजापूर देवराव स्वामी महाराज व वै भागीनाथ महाराज तलवाडेकर याच्या आशिर्वादाने ह.भ.प.पांडूरंग शास्त्री महाराज याच्या मार्गदर्शनाने व समस्त गावकरी व भजनी मंडळ याच्या सहकार्याने हा सप्ताह सुरळीत पार पडला .पार पडला .
काल्याचे कीर्तन ह.भ.प.प्रणव महाराज पाटील तौर याचे होते.याची सेवा शंभुराजे मित्र मंडळ बळहेगाव यानी घेतली होती.पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी या ज्ञानामृताचा लाभ घेऊन नंतर महाप्रसाद घेतला.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा