अरुण कांबळे कुंटुरकर यास लोकप्रज्ञा पुरस्कार प्रदान
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
मौजे कुंटूर येथील एजंट व प्रतिनिधी अनिल कांबळे पत्रकार यांचा मुलगा अरुण अनिल कांबळे यास शैक्षणिक वर्ष 2022- 23 अंतर्गत लोक प्रज्ञा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी लोकमतचे विभागीय संपादक श्री राजेश निस्ताने वृत्तसंपादक ,संतोष काकडे व्यवस्थापक जाहिराती विभाग नांदेड, गोविंद कंधारे वितरण विभागाचे प्रमुख, लोकप्रज्ञा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
त्यावेळी ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील जास्तीत जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या सहावी ते बारावी बीएपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना बोलावून सिडको लोकमत भवन प्रिंटिंग प्रेस च्या कार्यालयामध्ये बोलावून कार्यक्रम घेऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी पालका वर्गातून सर्व यशस्वी विद्यार्थी यांचे सन्मान व अभिनंदन करण्यात आले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा