शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्वच ठिकाणी दुबेचे अभिनंदन होत आहे .
![]() |
शिवशाही वृत्तसेवा जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य हिंगोली
हिंगोली प्रतिनिधी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी हिंगोली शहर अध्यक्षपदी केशव दुबे यांची निवड करण्यात आली मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिंगोली बिडी बांगर यांच्या मार्गदर्शनासाठी हिंगोली शहरातील नवयुवक म्हणून ओळखणारे हिंगोली शहरातील सामाजिक व क्रीडा असो दांडिया असो धार्मिक कार्यक्रमासो या कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन करीत असतात मुंबई येथे धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि शेहराध्यक्ष मिळवले हिंगोली शहरात त्यांचा प्रवेश व शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्वच अभिनंदन होत आहे केशव दुबे राष्ट्रवादी प्रवेश केल्यानंतर अजित पवार गटांची राष्ट्रवादीला ताकद वाढणार बोले जात आहे
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा