कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली फायनान्स कॉम्प्रेशन मुंबईच्या संचालक परिपाच्या माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फायनान्स कॉम्प्रेशन मुंबईच्या संचालक पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली मराठवाडा विभागातून पाच संचालक निवडून घ्यायचे होते संचालक साठी नऊ जणांनी अर्ज दाखल केले होते
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 13 डिसेंबर होती शेवटचा दिवस होता इतर चार जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने हिंगोली राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांची निवड करण्यात आली निवड साठी त्यानंतर पाचव्यांदा निवड झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, जयंत पाटील, प्रवीण दरेकर, राजेश टोपे, अंकुश काकडे, प्रकाश दरेकर, यांनी त्यांचे अभिनंदन केले. तर हिंगोली येथे कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा