तालुक्यातील सर्व सरपंचांनी तसेच सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी घ्यावा पुढाकार दिलीप चौधरी यांचे आवाहन
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे)
महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांसाठी ठिबक व तुषार सिंचन योजने मधून ८० टक्के अनुदान देत आहे तुषार सिंचनाचा योजनेमध्ये दोन महिन्यापासून शासनाच्या महाडिबिटी वेबसाईट वर १ हेक्टर वरील शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर होत आहे मात्र तालुक्यातील जवळपास ८० टक्के शेतकरी अल्पभूधारक आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना तुषार योजनेचा लाभ मिळावा यासाठी सिंदखेड राजा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांचा मोर्चा राजमाता जिजाऊ यांच्या राजवाड्यासमोर आयोजित केला आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा