दुसरबीड येथे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी जयंती निमित्त अभिवादन
शिवशाही वृत्तसेवा, आरिफ शेख/सिंदखेडराजा तालुका प्रतिनिधि
स्वतंत्र भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त विश्वकर्मा योजना चे ऑनलाईन फॉर्म भरण्यात आले आहे .माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय दुसरबीड येथे साजरा करण्यात आली आहे.
यावेळी उपस्थित प्रभाकरराव ताठे. जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी शेख जावेद भाई
अल्पसंख्यांक ता.अध्यक्ष भाजपा संदीप भाऊ बावरे अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सदस्य भाजपा,मनोहर भाऊ घुगे, विजय पवार, सौ.शारदा गजानन माळकर.सौ.प्रतिभा कैलास चीतकर, रमेश ढाकणे. अविनाश उबाळे, नितीन आडे, सिद्धेश्वर राठोड, प्रभाकर सुधाकर शिंदे, संतोष सोळंके, हे सर्वजण उपस्थित होते व तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा