विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने तरुणी कार्यकर्त्याना जबाबदारी दिली.
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटुंरकर
नांदेड लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने तरुणी कार्यकर्त्याना जबाबदारी दिली आहे नायगाव तालुका ग्रामिन दक्षिण अध्यक्षपदी सौ जयश्री बालाजी नरवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे दिनांक 16 /12/ 2013 रोजी बोमनाळे ऑइल मिल मा.आमदार राजेश पवार साहेब यांच्या भा ज पा कार्यालयामध्ये महिला जिल्हाध्यक्क्षा व माजी जिल्हा परिषद सदस्य सौ पूनमताई राजेश पवार व नायगाव तालुका अध्यक्ष श्री दत्ता पाटील ढगे यांच्याउपस्थितीत पद नियुक्ती देण्यात आली लोकसभा विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक होणार असल्याने पक्षाची जबाबदारी देताना तरुण कार्यकर्त्या ना संधी देण्यात येत आहे.
देशाचे पंतप्रधान मा श्री नरेंद्र मोदी साहेब व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या विकासाच्या दृष्टीमुळे समाजातील सर्व घटकांसाठी विकास योजना राबविण्यात येत आहेत त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविणार असल्याचे नव नियुक्त पदाधिकाऱ्यांनी सांगितले व माझ्यावर दिलेली पक्षाचीजबाबदारी मी माझ्या तन मन लावून प्रमाणिकपणाने पक्षाचे काम करीन व पक्ष एक जुट ट्टेवंन्याचे प्रयतन करिन असे सौ जयश्री बालाजी नरवाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केल्या व नियुक्त्ति बाबद आंनन्द वेक्त केल्या
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा