भाजपा महिला मोर्चा जिल्हा नांदेड दक्षिण तालुका अध्यक्ष नायगाव पदी सौ जयश्री बालाजी नरवाडे यांची नियुक्ती करण्यात आली

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने तरुण कार्यकर्त्याना जबाबदारी दिली 

BJP Mahila Morcha , Taluka President Naigaon Ms. Jayashree Balaji Narwade , nanded , shivshahi news.


शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटुंरकर 
नांदेड लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने तरुण कार्यकर्त्याना जबाबदारी दिली आहे नायगाव तालुका ग्रामिन दक्षिण अध्यक्षपदी सौ जयश्री बालाजी नरवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे दिनांक 16 /12/ 2013 रोजी बोमनाळे ऑइल मिल मा.आमदार राजेश पवार साहेब यांच्या भा ज पा कार्यालयामध्ये महिला जिल्हाध्यक्क्षा व माजी जिल्हा परिषद सदस्य सौ पूनमताई राजेश पवार व नायगाव तालुका अध्यक्ष श्री दत्ता पाटील ढगे यांच्या उपस्थितीत पद नियुक्ती देण्यात आली लोकसभा व विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक होणार असल्याने पक्षाची जबाबदारी देताना तरुण कार्यकर्त्या ना संधी देण्यात येत आहे.

 देशाचे पंतप्रधान मा श्री नरेंद्र मोदी साहेब व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या विकासाच्या दृष्टीमुळे समाजातील सर्व घटकांसाठी विकास योजना राबविण्यात येत आहेत त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविणार असल्याचे नव नियुक्त पदाधिकाऱ्यांनी सांगितले व माझ्यावर दिलेली पक्षाचीजबाबदारी मी माझ्या तन मन लावून प्रमाणिकपणाने पक्षाचे काम करीन व पक्ष एक जुट ट्टेवंन्याचे प्रयतन करिन असे सौ जयश्री बालाजी नरवाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केल्या व नियुक्त्ति बाबद आंनन्द वेक्त केल्या

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !