विश्वस्त लोकजागर परिवाराचे सर्वेसर्वा प्रवीण गीते शेतकऱ्यांना करणार मार्गदर्शन
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी प्रतिक सोनपसारे)
गणेशोत्सव व श्री दुर्गादेवी नवरात्रोत्सव निम्मित शेतकरी संवाद मेळावा
गणेशउत्सव व नवरात्र उत्सव २०२३ निम्मित आयोजीत केलेल्या स्पर्धांचा श्रीराम ॲग्रो एजन्सी सिंदखेड राजा यांच्या वतीने बक्षीस वितरण समारंभा निम्मित काव्यमैफिल तसेच शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत त्यांच्या संगीत मैफिलीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणार आहेत तसेच शेतकरी बांधवांना प्रवीण गीते मार्गदर्शन करतील कार्यक्रमाचे ठिकाण आहे संत शिरोमणी सावता महाराज मंदिर समोर प्रांगण नगर परिषद टाऊन हॉल सिंदखेड राजा वेळ आहे सायंकाळी ७ वाजता
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा