सभेत एक कोटीच्या वर समाज बांधव जमा झाले होते.
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी,भगवान जाधव फुलंब्री
अंरवली सराटी येथे आज जरांगे पाटील यांची विराट सभा झाली.मराठा समाजाला आरक्षण मिळावे या संदर्भात ही सभा होती.या सभेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास एक कोटीच्या वर समाज बांधव जमा झाले होते.एवढी मोठी सभा खूप शांततेत पार पडली .रस्त्यावर सभेसाठी आलेली वाहाणे खूप शिस्तीत आली .रस्त्याने प्रत्येक थांब्यावर समाजासाठी पाणि आणी नास्त्याची मोफत स्टाॕल उभे केली होती.आसी ही मराठा एक्ता दिसून आली.माराठा समाजाला आरक्षण मिळाल्या शिवाय मी गप्प बसणार नाही आसे जरांगे पाटील यांनी सांगीतले .आणि सरकारला २४ आॕक्टोंबर पर्यंत निर्णय घेण्यासाठी वेळ दिला.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा