जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मतदार संघामध्ये जल्लोषात स्वागत
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी, शिवाजी कंटूरकर नांदेड
अँड.अक्षय वट्टमवार गेलयाअनेक वर्षापासून ते शिवसेना या पक्षात काम करत आहेत गेल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना शिवसेना पक्षाने उमेदवारी सुद्धा देण्यात आली ते अल्पशा मताने त्यांचा पराभव झाला त्या पराभवला खचून न जाता त्यांनी दक्षिण मतदारसंघांमध्ये सामाजिक .सांस्कृतिक. व गोरगरिबांच्या वतीने न्यायालयात मोफत लढा दिला व शिवसेना पदाधिकारी असो किंवा कार्यकर्ते असो त्यांच्या वतीने न्यायालयात मोफत कामकाज केले.
आणि गोरगरिबांच्या समस्या सोडवणे असे अनेक उपक्रम त्यांनी राबवले व शिवसेना या पक्षाच्या प्रत्येक आंदोलनामध्ये व कार्यक्रमा मध्ये सहभाग नोंदवला हे सर्व कार्य पाहून मा. पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे व युवा सेना सचिव वरून जी सरदेसाई साहेब यांनी नांदेड दक्षिण मतदार संघाचे युवासेना जिल्हाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व दक्षिण मतदार संघामध्ये जल्लोषात स्वागत त्या भागातील नागरिक करत आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा