धार्मिक वृत्ती व अतिशय मनमिळावू स्वभावामुळे होत्या लोकप्रिय
शिवशाही वृत्तसेवा, राहुरी (तालुका प्रतिनिधी गोविंद आढाव)
राहुरी तालुक्यातील वरशिंदे येथील गं भा गिताबाई सोपान नेहे (वय 83) वर्ष यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात तीन मुली एक मुलगा सून नातवंडे नातसुना असा मोठा परिवार आहे
त्या धार्मिक वृत्तीच्या व अतिशय मनमिळावू स्वभावाच्या असल्यामुळे त्या सर्वांनाच लोकप्रिय होत्या त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्या हभप बाबासाहेब महाराज नेहे व अण्णासाहेब भिकाजी नेहे यांच्या त्या चुलती होत्या.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा