विद्यार्थी क्रिकेटमध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव येथील अन्य शालेय विद्यार्थ्यांना क्रिकेट सामन्यात हरवुन मिलेनियम च्या विद्यार्थ्यांनी सर्व प्रथम येवुन विजय पटकाविला आहे. विद्यार्थी क्रिकेटमध्ये जिल्हा स्तरीय साठी पात्र झालेले आहे.त्यामुळे पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचे मिलेनियम पब्लिक स्कुल च्या वतीने विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी गुरुराज पवळे, उद्धव कुलकर्णी, महेश शिंदे, शिवराज मोरे ,पवन मोरे ,प्रसंजीत इंगळे , निलेश भालेराव ,दत्ता मोरे ,हर्ष काचावार, संकेत मोरे ,ऋतुराज कोडापे,
विजय हिवराळे ,राजवीर किनाके, श्रेयस मंगरुळे ,हे सर्व विद्यार्थी क्रिकेट अंडर फोर्टीन मध्ये सहभागी स्पर्धक होते. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.श्री शिवराज पाटील होटाळकर संस्थेचे प्रशासकीय प्रमुख के.व्ही.फाजगे मिल्लियन पब्लिक स्कूलचे प्राचार्य श्री वडजे सर
स्कूल कॉर्डिनेटर श्री जोशी सरतसेच क्रीडा विभाग प्रमुख श्री वाकरडे सर उपस्थित होते व सर्व शिक्षकांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा