चर्चेअंती 31 ऑगस्टपर्यंत रस्त्याचा प्रश्न सोडवण्याचे मान्य
शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा (तालुका प्रतिनिधी राज सारवडे)
प्रहार जनशक्ती पक्षाचे शहरचे अध्यक्ष अजित कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक्षक अभियंता यांचे कार्यालय ताब्यात घेऊन जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी कार्यालय ताब्यात घेताच यावेळी अधिक्षक अभियंता यांनी चर्चेअंती 31 ऑगस्टपर्यंत रस्त्याचा प्रश्न सोडवण्याचे मान्य केले.तसेच चालू रस्त्याची तात्काळ चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल इस्टिमेट प्रमाणे काम करून घेण्यात येईल तसेच जि.प.शाळेजवळ, नुतन हायस्कूल जवळ तसेच एसटी स्टँड जवळ गतिरोधक दोन दिवसात करु देवु तसेच इतर मागण्या 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले.
यावेळी जिल्हा अध्यक्ष दत्ता मस्के पाटील, मंगळवेढा प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्याध्यक्ष आमोगसिद्ध काकणकी,निता घोडके बोराळे ग्रामपंचायत सदस्य,संपर्क प्रमुख तानाजी माने, तालुका अध्यक्ष राजकुमार स्वामी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र सावंत,महिला प्रमुख सारिका कवचाळे,उपाध्यक्ष चेतन वाघमोडे, विभाग प्रमुख नवनाथ शिरसटकर,संपर्क प्रमुख महेश तळळे, बोराळे शाखा अध्यक्ष विठ्ठल चौगुले,उपाध्यक्ष महम्मद ढालाईत, सिद्धापूर शाखा अध्यक्ष आप्पाराया काकणकी,प्रज्वल मलकारी ,सिद़यापा काकणकी, सतोश कोळी, सुरेश कोळी, सुभाष मुलानी,बिळळयाणी पाटील, मलकालरी पाटील, मारुती मळगे, मगेंश कुंभार, भागवत मळगे, समर्थ आसबे, बबलु ऐडवे, मलु तळळे, गोवीद भोसले,
काशीनाथ मळगे,आप्पा धनवे, बसवराज कोरे, आमसिद्ध कोरे, गुंडू पाटील, कलुबर्मी सर, अशोक सुतार, अंकुश सुतार माजी उप सरपंच,सागर वाघमारे , राजू सुतार ,शिवाजी गायकवाड, रमेश शिंदे ,मोफत कोरे ,बापू घोडके ,अक्षय पवार ,हजरत हुलजंती, बाबा इनामदार, विठ्ठल पाटेकर, सविता मोहिते, वनिता नागणे, संगीता नागणे, शिरसटकर,सारिका नकाते, प्रेमिला नकाते,अश्विनी नकाते, स्वाती अवताडे, भाग्यश्री नकाते,मंगल हजारेउषा बंडगर,मनिषा चौगुले,सारिका नकाते सगिता नकाते साधना शिंदे, चांदतारा शेख, सगिता बंडगर ,जिजा चौगुले भाग्यश्री नकाते आश्विनी नकाते, विमल पवार तसेच इतर ग्रामस्थ व प्रहार सैनिक उपस्थित होते
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा