महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर तालुका उपाध्यक्ष रविश रासकर यांचा इशारा
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी सुदाम दरेकर पारनेर
शिरूर नगर रोडवर साईड पट्टे न राहिल्यामुळे रस्त्यावर रात्री वळणावर रोडचा अंदाज येत नसल्याने गाड्यांचा खूप मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे. रस्त्यालगद गावच्या ठिकाणी सूचनाफलक व क्रॉसिंग लाईटींग नसल्याने गावात जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांचा मोठ्या प्रमाणावर अपघात होतो.
शिरूर नगर रोडवर कुठेही वाहनांचा अपघात झाल्यास त्यांच्याकडे क्रेन आणि ॲम्बुलन्स उपलब्ध नाही. रस्त्याच्या मध्यवर्ती ठिकठिकाणी अनाधिकृत डिव्हायडर फोडलेली असल्याने मोठ्या .3...प्रमाणावर वाहनांचा अपघात होतो त्याकडेही टोलनाकाने लक्ष दिले नाही. नगर शिरूर रोडवर कुठल्याही खास सुविधा नसल्याने रस्त्याची दुरवस्था असल्याने टोल मात्र भरमसाठ वाहन चालकाकडून टोल नाका व्यवस्थापन वसूल करत आहेत.
ज्याप्रमाणे टोलनाका व्यवस्थापक वाहण चालकांकडून टोल वसूल करतात त्याप्रमाणे त्यांनी रस्त्यावर सुविधा पण दिल्या पाहिजेत. जर रस्त्यावर झालेली दुरवस्था जर लवकरात लवकर १५ दिवसांच्या आत जर व्यवस्थित केली नाही आणि जर रस्त्यावर अत्यावश्यक सुविधा जर भेटली नाही तर आम्ही मनसे स्टाईलने टोलनाक्यावर तीव्र खळखट्याक आंदोलन करण्यात येईल. असे मनसे तालुका उपाध्यक्ष रविष रासकर यांनी सुपा टोलनाका, सुपा पोलिस स्टेशन,
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा