दुसरबीड ग्रामपंचायतीचा गलथान कारभार
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी. सिंदखेडराजा
सिंदखेड राजा तालुक्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे असलेले गाव म्हणून दुसरबिड या गावची ओळख आहे गावची बाजारपेठ देखील मोठी आहे परिसरातील अनेक खेडी पाडी दुसरबीड बाजारपेठेवर अवलंबून असून येथे नेहमीच वर्दळ असते .
स्वच्छ भारत मिशन( ग्रामीण ) अंतर्गत सन 2020-21 अंतर्गत या शौचालयाचे तथा प्रसाधन गृहाचे काम ग्रामपंचायतीने पूर्ण केले असून तेथे कचरा ,प्लास्टिक, पिशव्या, व बऱ्याच प्रकारची घान साचली आहे या सर्व बाबींमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे आता ग्रामपंचायतीच्या कारभारा वर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे ...बस स्टँड वरील सार्वजनिक शौचालय तथा प्रसाधन गृहासमोर घाणीचे साम्राज्यदुसरबीड ग्रामपंचायतीचा गलथान कारभार
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा