शिवशाही वृत्तसेवा, आरिफ शेख ,तालुका प्रतिनिधी सिंदखेड राजा
समृद्धी महामार्ग अपघाताची मालिका सुरूच , मेहकर तालुक्यातील फरदापुर येथे सिमेंट मिक्सर ट्रक व टाटा नेक्सन कार मध्ये धडक होऊन तालुक्यातील दिग्रस येथील एकाच कुटुंबातील झाले आहे. दिनांक 4 जून रोजी चार वाजताघटना घडली.
देऊळगाव राजा तालुक्यातील दिग्रस येथील मांटे कुटुंबीय टाटा नेक्सन क्रमांक एम एच २८ ए झेड 75 46 या वाहनाने लग्न सोहळा मालेगाव कडून परत येत होते दरम्यान फर्दापूर नजीक च्या चैनल क्रमांक 283 जवळ वाहन थांबून त्यातील तिघे जण मी करण्यासाठी जात होते त्याचवेळी मार्गावरून वर्धा वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात सिमेंट मिक्सर ट्रकने त्यांना उडवले .
या अपघातात विजय शेषराव मा॑टे. वय 48. तुषार गजानन मा॑टे वय 34 व ओम विजय माऺटे वय 20 हे तिघेजण ठार झाले.अपघाताची माहिती मिळताच फरदापुर पोलीस मदत उपकेंद्राचे पीएसआय शैलेश पवार व त्यांचे सहकार्याने तातडीने घटनास्थळी धाव घेतली जखमींना सरकारी दवाखान्यात थांब आणले तर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले . मृतदेह संशोधन करण्यासाठी मेहकर येथील सरकारी दवाखान्यांमध्ये ठेवण्यात आले .
अपघाताची माहिती मोबाईल द्वारे तसेच समाज माध्यमातून कळतात दिग्रस गावावर व संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा