समाजाच्या विविध घटकातील लोकांनी केले भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील कुंटुर येथील ग्रामपंचायत. येथे शिवाजी पाटील होळकर उपसरपंच, मारोती कदम सरपंच प्रतिनिधी यांचा हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित रुपेश कुंटुरकर, बालाजी पवार, सुर्यकांत कदम, उपस्थित होते.
जिल्हा परिषद हायस्कूल कुंटुर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी मुख्याध्यापक संजय राजपुत यांचा हस्ते डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित संजय राजपूत , चव्हाण सर पवनकुमार पुठेवाड पत्रकार, सर्व शिक्षक व मडम शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.
महिला बचत गटाच्या माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. रमाबाई आंबेडकर महिला बचत गट कुंटुर अध्यक्ष रेखाताई अनिल कांबळे, कोमल गजभारे सचिव, ज्योती हंनमंते, बिग के, वैशाली गजभारे, शोभाताई हनमंते, आशा हमंनमते, छाया हनमंते, शांताबाई हनमनते, निलुबाई हनमंते, वछलाबाई हनमनते, रमाताई हनमनते, आदि महिला सदस्य उपस्थित होते.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह कुंटूर येथे सत्यशोधक ,क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न,बोधिसत्व,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली,यावेळी जयंती मंडळाचे मार्गदर्शक विनोद झुंजारे , कामाजी वाघमारे , रत्नाजी झुंजारे , बाबुराव वाघमारे ,चंद्रकांत वाघमारे ,सुधीर वाघमारे , विजय झुंजारे ,रविकांत गायकवाड , प्रवीण वाघमारे,महेश वाघमारे ,, आनंदा गायकवाड ,राजेश वाघमारे इ.समाज बांधव उपस्थित होते
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा