गजानन पाटील चव्हाण यांच्या कार्यालयात झाली बैठक
भेटी दरम्यान नायगाव तालुक्यासह नायगाव विधानसभा मतदार संघातील जनहितार्थ व लोकसभा, विधानसभा व इतर निवडणुकी सह विविध विषयावरती सखोल चर्चा करण्यात आली .
या प्रमुख बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आ. व्यंकटरावजी पाटील गोजगावकर, ज्येष्ठ मार्गदर्शक आ .भाऊराव पाटील चव्हाण, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शिवराज पाटील माळेगावकर, नायगाव विधानसभा मतदारसंघाचे नेते गजानन पाटील चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती देगलूर सदस्य रमेश पाटील हाळीकर,भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया जिल्हा संयोजक संजीव भाऊ पांचाळ शहापूरकर, अशोक पाटील पवार, प्रवीण बिरेवार, गणेश देगावे, शिवाजी पाटील चव्हाण, किरण पाटील मोरे,सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा