वसंतराव पाटील चव्हाण मित्र मंडळ मौजे चिकना ता.धर्माबाद यांनी केले आहे आयोजन
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
चिकना प्रिमियर लीग क्रिकेट सामन्याचे प्रा.रविंद्र वसंतराव पाटील चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून दत्ताहरी पाटील चोळाखेकर(ता.अध्यक्ष धर्माबाद),बाबूसाहेब पा.कोडगावकर(विधानसभा अध्यक्ष),डॉ.शिंदे साहेब कारेगावकर,माधव पा.चोंडीकर,बंडू पाटील बाभूळगावकर(सरपंच), निलेश पाटील बाळापुरकर (नगरसेवक धर्माबाद),सूर्यकांत पाटील जुनीकर, श्याम पाटील चोळाखेकर(संचालक) हनमंत पाटील नरवाडे(युवकअध्यक्ष धर्माबाद), बालाजी पाटील राजापूरकर,
शेख अल्ताफ, रुद्रा पाटील कदम(मराठवाडा समन्वयक सोशल मीडिया)माणिक पाटील चव्हाण,दत्ताहरी पाटील आवरे(संचालक)भीमराव पाटील कदम, देविदास पाटील कदम ,कामाजी पाटील, शेख इब्राहिम ,बबलू असतानी ,शेख मोईन, देविदास पाटील दुडे, अरुण पाटील कदम, संदीप पाटील आवरे,शेषराव पाटील आवरे, एकनाथ पाटील आवरे, रियाज टेलर, खादर असतानी, शेख रहीम ,गौस असतानी, आत्माराम कुरेवाड, यादवराव खंदारे, साहेबराव भंगारे ,दत्तू गुरुजी जकावर, बबलू पाटील कदम विश्वास पाटील सरपंच ,प्रकाश पाटीलआवरे,(चेअरमन), गंगाधर रोडे, वैजू असतानी, अनवर असतानी व दोन्ही टीमचे खेळाडू उपस्थित होते
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा