पंढरपूर अर्बन बँक बचाव समविचारी आघाडीचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर
दि पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज पंढरपूर अर्बन बँक बचाव समविचारी याआघाडी च्या वतीने माहेशचार्य उत्पात यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे,माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गीड्डे ,संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नगरसेवक किरणराज घाडगे,विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे, नगरसेवक लखन चौगुले ,नगरसेवक संजय बंदपट्टे, नगरसेवक मोहम्मद उस्ताद ,राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे, वडार समाजाचे जिल्हा अध्यक्ष दत्ता भोसले,मनसेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील ,मनसे विधानसभा अध्यक्ष अनिल बागल, शहराध्यक्ष संतोष कवडे ,उप शहराध्यक्ष गणेश पिंपळनेरकर ,सुरज पेंडाल ,मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष महादेव मांढरे ,युवा नेते प्रसाद कोळी, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अवधूत गडकरी ,ओंकार जाधव, राहुल पवार ,संतोष गायकवाड, आकाश रणदिवे ,मनसे विभाग अध्यक्ष नागेश इंगोले,विनोद बाबर,पैलवान भीमरावअप्पा माळी इत्यादी उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा