शिवशाही वृत्तसेवा, कन्नड ( मिलिंद कुमार लांडगे )
कन्नड तालुक्यातील 90 हजार 743 शेतकऱ्यांना अतिवृष्टी सततच्या पावसाच्या नुकसान भरपाई पोटी 89 कोटी 43 लाख 21 हजार दोनशे रुपये निधी प्राप्त झाल्याची माहिती माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कन्नड येथील विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली महसूल पंचायत समिती आणि कृषी विभागाच्या पद्धतीने तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा फायदा झाला आहे.
कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि सततचा पाऊस या वेगवेगळ्या सर्वोत्तरातून नुकसान भरपाई मिळते आहे अतिवृष्टीतून वैजापूर पैठण औरंगाबाद हे तीन तालुके वागण्यात आली आहेत काही तालुक्यांना अतिवृष्टीतून गायब केली आहे तर काही तालुक्यांना स्वतःच्या पावसातून गायब केले आहे तसेच सोयगाव तालुका हा सततच्या पावसातून गायब केला आहे मात्र कन्नड तालुक्याला अधिवृष्टी आणि सतत पाऊस या दोन्ही श्रोतातून निधी उपलब्ध झाल्याची जाधव यांनी सांगितले.
जाधव प्रशासनाचे मानले आभार ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी 18 नोव्हेंबरला तहसील कार्यावर माजी आमदार जाधव यांनी रूमनी मोर्चा काढला होता या मोर्चा शासनाने दुष्काळबद्ध असलेले धोरण व नियमावलीचे वाचन करत तहसील पंचायत समिती कृषी विभागाच्या गलथान कारभाराचे वाघाडी वा भाडे काढत अधिकाऱ्यांना चांगले धारूर धरले होते यांच्या मोर्चाची प्रशासनाने दखल घेतल्याने जाधव यांनी प्रशासनाचे आभार मानले आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा