मला ऋत्विक च्या आईची भूमिका विचारणे हा मूर्खपणा आहे - रिचा चड्डा
ऋत्विक रोशन (Hrithik Roshan) चा ' अग्निपथ ' चित्रपट २०१२ साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपटात ऋतिक रोशन मुख्य भूमिकेत होता या चित्रपटात त्याच्या आईची भूमिका तितकीच महत्त्वाची होती या भूमिकेसाठी रिचा चड्डाला (richa chadha) विचारण्यात आले होते, तेव्हा या अभिनेत्रीचे अवघे 24 वय होते. चित्रपटाच्या चित्रपटाच्या कास्टिंग डायरेक्टरला तिने विचारले, ' अशा पद्धतीची भूमिका तुम्ही मला का विचारत आहात'? त्यावर कास्टिंग डायरेक्टर ने उत्तर केले की, गँग्स ऑफ वासेपूर ( gangs of vasepur ) चित्रपटातून नवाजाच्या (nawazuddin siddiqui) आईची भूमिका केली. म्हणून तुला ही भूमिका विचारत आहोत. सहाजिकच तिन , या भूमिकेसाठी नकार दिला होता या चित्रपटात जरीना वहाब यांनी ऋतिक च्या आईची भूमिका स्वीकारली आहे व साकारली आहे. रिचा चड्डाने मागे एका मुलाखतीमध्ये हा किस्सा सांगितला होता , ती पुढे म्हणाली होती मला ऋत्विक च्या आईची भूमिका विचारणे हा मूर्खपणा आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा