तेजस्विनीच्या नव्या वेब सिरीजची झलक
जमाना ओटीटीवरील नवनवीन वेबसिरीज, चित्रपटांचा आहे. आता डिजिटल च्या स्पर्धेत मराठी चित्रपट सृष्टी मागे नाही.
आता एक नवीन वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.' अथांग 'असे या वेबसिरीज चे नाव आहे. अभिनेता विक्रम गायकवाड यांनी इंस्टाग्राम अकाउंट वरून या वेब सिरीज बद्दल माहिती दिली आहे.
' दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर घेऊन येत आहोत अथांग ची पहिली झलक ' अशी कॅप्शन दिली आहे. महिलेच्या पायातून रक्त वाहत असल्याचे या पोस्टमध्ये दिसत आहे. आता हा नवा अंदाज प्रेक्षकांना किती धावतोय हे लवकरच कळेल.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा